शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:33 IST

Banking News: एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

अहमदाबाद - अचानक बँक खात्यात हजारो रुपये आल्यास लोक त्रस्त होतात.  त्यानंतर हे पैसे कुठेही खर्च करून टाकतात. मात्र गुजरातमधील एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्यक्तीने या रकमेतील काही रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवली आणि त्यामधून एका दिवसात लाखो रुपयांचा नफा कमावला.

बँकिंग सिस्टिममधील तांत्रिक चुकीमुळे अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचे प्रकार घडतात. मात्र आता गुजरातमधील अहमदाबादमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. येथे बँकेच्या चुकीमुळे रमेश सागर नावाच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ११ हजार ६७७ कोटी रुपये जमा झाले.

रमेश सागर केल्या पाच सहा वर्षांपासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत आहेत. एक वर्षापूर्वी त्यांनी कोटक सिक्युरिटीजसोबत आपलं डीमॅट खातं उघडलं होतं. त्यांनी सांगितलं की, २७ जुलै २०२२ रोजी अचानक माझ्या खात्यामध्ये ११६,७७,२४,४३,२७७ एवढा बॅलन्स दिसू लागला. सागर यांनी त्यातील दोन कोटी रुपये शेअर बाजारामध्ये गुंतवले आणि एका दिवसात त्यावर पाच लाख रुपयांचा नफा कमावला.

मात्र गडबड लक्षात आल्यानंतर बँकेने त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत घेतली. पण तोपर्यंत सागर यांनी काही तासांमध्ये पाच लाख रुपयांची कमाई केली. रमेश सागर यांच्या म्हणण्यानुसार इतर डीमॅट खातेधारकही त्या दिवशी जॅकपॉट मिळवण्यासाठी भाग्यशाली होते.  

टॅग्स :MONEYपैसाGujaratगुजरातStock Marketशेअर बाजार