......... दहावी गुणवंत सत्कार.... बातमीस जोड-२ सुशिलादेवी देशमुख विद्यालय : शहरातील सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे माध्यमिक मूकबधीर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:59+5:302015-06-12T17:37:59+5:30

श्री व्यंकटेश विद्यालय : शहरातील श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८०.५७ टक्के लागला आहे. अनिकेत जगताप प्रथम आला आहे. गुणवंतांचे कौतुक व्ही.ए. नागदे, व्ही.व्ही. गिरी, व्ही.पी. गायकवाड, एस.एम. मुक्ता यांनी केले.

......... 10th Ginna Fest. .... News Item 2 Sushiladevi Deshmukh School: Hundreds of people in the city Sushiladevi Deshmukh resident girls' secondary recruitment school resulted in hundred percent | ......... दहावी गुणवंत सत्कार.... बातमीस जोड-२ सुशिलादेवी देशमुख विद्यालय : शहरातील सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे माध्यमिक मूकबधीर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

......... दहावी गुणवंत सत्कार.... बातमीस जोड-२ सुशिलादेवी देशमुख विद्यालय : शहरातील सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे माध्यमिक मूकबधीर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

री व्यंकटेश विद्यालय : शहरातील श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८०.५७ टक्के लागला आहे. अनिकेत जगताप प्रथम आला आहे. गुणवंतांचे कौतुक व्ही.ए. नागदे, व्ही.व्ही. गिरी, व्ही.पी. गायकवाड, एस.एम. मुक्ता यांनी केले.
विद्याविकास विद्यालय : शहरातील श्री नगर भागातील विद्याविकास माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६.९१ टक्के लागला आहे. शुभंकर लिंगे (प्रथम), वैभव घोगले (द्वितीय), सचिन सावंत (तृतीय) आले आहेत. ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. या गुणवंतांचे कौतुक मुख्याध्यापक बी.जी. चोले, जी.के. वंजारे, डी.आर. कुलकर्णी आदींनी केले.
हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल : शहरातील हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूलचा निकाल ८५.४५ टक्के लागला आहे. मआज पठाण प्रथम आली आहे. नऊ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंतांचे कौतुक इसहाक पटेल, ॲड. फारुक शेख, मुख्याध्यापक ई.एल. सय्यद आदींनी केले.
जयक्रांती विद्यालय : शहरातील सीताराम नगरातील जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. गिताश्री बिराजदार (प्रथम), पूनम डोके (द्वितीय), विशाल शेप (तृतीय) आले आहेत. ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष बालाजी घार, सचिव प्रा. गोविंद घार, प्रशांत घार, मुख्याध्यापक दिलीप टेकाळे, तानाजी घाटके, भगवान कुलकर्णी, राजेंद्र हुपळे, नंदकिशोर माळी, उमाकांत मळगे, गिरीश रंदाळे, शिवाजी साठे, संगमेश्वर भेंडेगावे, तपसाळे, माने, वारकड आदींनी केले.
राजमाता जिजामाता विद्यालय : शहरातील राजमाता जिजामाता विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव पन्हाळे, प्राचार्य धुमाळ, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, प्राचार्य राजेंद्र जायेभाये, अशोक पवार, मदन धुमाळ, एस.व्ही. वायचळ, सुनीता जवळे, शोभा कांबळे, अनुराधा पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पृथ्वीराज घुले, शुभम नाटकर, अनुष्का काळे, वैभव केदार, संतोषी शेंडगे, सुधाकर खुर्दे, आशिष तांदळे, विशाल म्हेत्रे, वैष्णवी शेळके, शिवानी देशमुख, यशवंत लखादिवे, प्रिया विभुते, नम्रता धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.
जनकल्याण निवासी विद्यालय : तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्रद्धा घोरपडे (प्रथम), प्रशांत सूर्यवंशी, शुभम शेळके (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक प्रकाशराव रायचूरकर, शिवदास मिटकरी आदींनीकेले.

Web Title: ......... 10th Ginna Fest. .... News Item 2 Sushiladevi Deshmukh School: Hundreds of people in the city Sushiladevi Deshmukh resident girls' secondary recruitment school resulted in hundred percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.