शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

१० वीची परीक्षा, १० मिनिटेच बाकी; अन् पोलिसांनी केला 'ग्रीन कॉरिडॉर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 08:17 IST

कोलकाता पोलिसांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल 

दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. आजोबांचे निधन झाल्यामुळे सर्व नातलग तिकडे गेल्यामुळे ती एकटीच निघाली होती. एकटी आणि परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अवघे १० मिनिटे शिल्लक असल्यामुळे ती टेन्शनमध्ये होती. रडायला लागली. गोंधळलेली ती रस्त्यावरच लोकांना मदतीची विनवणी करीत होती.

इतक्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचे तिच्याकडे लक्ष गेले, त्यानंतर त्या पोलिसाने जे काही केले त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये शनिवारी सकाळी हावडा ब्रिज ट्रॅफिक गार्डमध्ये तैनात इन्स्पेक्टर सौविक चक्रवर्ती हे राजा कटराजवळील स्ट्रँड रोडवर गस्तीवर होते. ११.२० च्या सुमारास शाळेच्या गणवेशातील मुलगी रडताना दिसली. 

  चक्रवर्ती यांनी मुलीला आपल्या अधिकृत वाहनात बसविले, वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधून ‘ग्रीन कॉरिडॉर’ची मागणी केली आणि पुढील १० मिनिटांत बरोबर ११.३० वाजता केंद्राचे गेट उघडण्यावेळीच तिला पोहोचविले आणि परीक्षेच्या शुभेच्छा देऊन पुन्हा आपल्या कामाला लागले. कोलकाता पोलिसांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली असून, अशा पोलिस कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्हाला सलाम अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसwest bengalपश्चिम बंगाल