शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

रस्त्यावर १०.६० लाख इलेक्ट्रिक वाहने; नितीन गडकरींची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:00 IST

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गडकरी यांनी म्हणाले, ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी’नुसार २१ मार्च २०२२ पर्यंत देशात १,७४२ सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यरत झाले आहेत. 

नवी दिल्ली : १९ मार्च २०२२ पर्यंत देशात १०,६०,७०७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती देशाचे रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गडकरी यांनी म्हणाले, ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी’नुसार २१ मार्च २०२२ पर्यंत देशात १,७४२ सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यरत झाले आहेत. गडकरी म्हणाले,  महामार्ग बनवला जात असतानाच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. महामार्ग बनविणाऱ्या कंपन्यांनाच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारावे लागणार आहेत.  महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या इतर सुविधांच्या स्वरूपात चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणे आवश्यक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा प्रकारची ३९ कंत्राटे याआधीच दिली आहेत. देशातील प्रमुख महामार्गावर ५ किलोमीटरच्या अंतराने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.लोकांमध्ये उत्सुकताउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत लोकांत प्रचंड उत्सुकता आहे. सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्यायची असेल, तर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या झपाट्याने वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने त्यात विशेष लक्ष घातले आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNitin Gadkariनितीन गडकरी