शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटच्या यंदा १० हजार कमी जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:58 IST

तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र व अन्य काही तांत्रिक विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा जुन्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशक्षमता सुमारे १.५ लाखाने कमी केल्याने तसेच नव्या संस्था किंवा आधीच्या संस्थांची प्रवेशक्षमता १.४ लाखाने वाढविल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुमारे १० हजार जागा कमी उपलब्ध असणार आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी देशभरात विविध तांत्रिक विषयांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी एकूण किती जागा उपलब्ध असतील, याची सविस्तर आकडेवारी परिषदेने जाहीर केली. त्यानुसार अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, नगररचना, उपायोजित कला व कौशल्य, हॉटेल मॅमेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी यासारख्या अभ्यासक्रमांसाठी ९,६९१ संस्थांमध्ये मिळून ३० लाख ८८ हजार ५१२ जागा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध असतील.34,553प्रवेशक्षमता असलेल्या १७९ संस्था गेल्या वर्षभरात बंद झाल्या, तर ४४ संस्थांवर परिषदेने दंडात्मक कारवाई केल्याने तेथील ८,८३२ प्रवेशाच्या जागा यंदा रद्द झाल्या.च्गेल्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत यंदा उपलब्ध प्रवेशाच्या जागांमध्ये फेरफार प्रामुख्याने या कारनांमुळे झाले.69,965६९,९६५ जागांचे प्रवेश स्वत:हून बंद केले. गेली अनेक वर्षे पुरेसे विद्यार्थी मिळाल्याने ७६५ संस्थांनी प्रवेश बंद केले.च्शिवाय ४०,५७८ एवढी प्रवेशक्षमता असलेल्या १३४ संस्थांनी यंदा नव्याने मान्यतेसाठी अर्जच केले नाहीत.39,656एवढी प्रवेशक्षमता असलेल्या नव्या संस्थांना गेल्या वर्षभरात मंजुरी दिली गेली, तसेच आधीपासून सुरू असलेल्या संस्थांमधील एक लाख दोन हजार वाढीव जागांनाही मंजुरी दिली गेली.

टॅग्स :Educationशिक्षण