शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्बची खरेदी; भारताचा ३०० कोटींचा संरक्षण व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 2:11 AM

भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० लढाऊ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये दहशतवादी तळ असलेल्या इमारतींवर स्पाइस-२००० बॉम्बनी हल्ला चढविला.

नवी दिल्ली : भारत ३०० कोटी रुपये खर्चून इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्ब तातडीने खरेदी करणार आहे. तसा करार दोन्ही देशात नुकताच झाला. याच स्पाइस बॉम्बचा मारा करून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते.

हे बॉम्ब स्पाइस-२००० जातीच्या बॉम्बची अत्याधुनिक आवृत्ती असणार आहेत. या बॉम्बच्या माऱ्यामुळे शत्रूच्या इमारती तसेच बंकरचे एका क्षणात प्रचंड नुकसान होते. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्ब तीन महिन्यांच्या आत भारताला पुरविले जातील.

भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० लढाऊ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये दहशतवादी तळ असलेल्या इमारतींवर स्पाइस-२००० बॉम्बनी हल्ला चढविला. या बॉम्बनी त्या इमारतींचे क्राँक्रिटचे छत भेदले व आतील सर्व गोष्टींचा विध्वंस केला. मात्र इमारतीच्या ढाचा मात्र आहे त्या स्थितीतच राहिला. हेच या बॉम्बचे वैशिष्ट्य आहे. स्पाइस बॉम्बच्या अत्याधुनिक आवृत्तीच्या माºयाने शत्रूची कोणतीही इमारत वा बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त होते.

टॅग्स :Israelइस्रायलIndiaभारत