शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

छाप्यात सापडले १00 किलो सोने, १६३ कोटी रोख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 06:32 IST

तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी एका कंपनीच्या विविध कार्यालयांवर धाडी टाकून १00 किलो सोने आणि १६३ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

चेन्नई : तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी एका कंपनीच्या विविध कार्यालयांवर धाडी टाकून १00 किलो सोने आणि १६३ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. प्राप्तिकर खात्याला छाप्यांमधून जप्त झालेली आतापर्यंतही ही सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगण्यात येते.एसपीके कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या चेन्नईच्या १७ ठिकाणांवर, तर अरुप्पुकोटई व वेल्लोर येथील काही अशा २२ ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. राज्य महामार्गाची कंत्राटे घेणाऱ्या या कंपनीचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. या कंपनीची एकूण मालमत्ता व प्राप्तिकर विवरणामध्ये दाखविलेली संपत्ती यांचा मेळ लागत नसल्याने ही कंपनी काहीतरी लपवत असल्याची शंका प्राप्तिकर विभागाला आली. त्यामुळे हे छापे घालण्यात आले.सर्व १00 किलो सोने बिस्किटांच्या स्वरूपात होते. अनेक बॅगांमध्ये ही रोकड व सोने भरून बाहेर पार्क करून ठेवलेल्या वाहनांत दडवून ठेवण्यात आले होते. ही वाहने तपासली जाणार नाहीत, असा कंपनीचा अंदाज होता. प्राप्तिकर अधिकाºयांनी कार्यालयांतून कॉम्प्यूटर्स, लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. >मोठी कारवाईआधी नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूतील एका कंत्राटदाराकडून तब्बल ११0 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. त्यानंतरही ही सर्वात मोठी कारवाई आहे.

टॅग्स :Goldसोनं