धुक्यामुळे १० रेल्वेगाड्यांना िवलंब

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:45+5:302015-01-15T22:32:45+5:30

धुक्यामुळे १० रेल्वेगाड्यांना िवलंब

10 trains to delay due to fog | धुक्यामुळे १० रेल्वेगाड्यांना िवलंब

धुक्यामुळे १० रेल्वेगाड्यांना िवलंब

क्यामुळे १० रेल्वेगाड्यांना िवलंब
प्रवाशांची गैरसोय : वेिटंग रूम झाल्या फुल्ल
नागपूर : दाट धुके पडल्यामुळे मागील १५ िदवसांपासून अनेक रेल्वेगाड्या आपल्या िनयोिजत वेळेपेक्षा िवलंबाने धावत आहेत. या रेल्वेगाड्यांची वाट पाहणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली आहे.
िहवाळ्यात दाट धुके पडल्यामुळे रेल्वे वाहतूक िवस्कळीत झाली आहे. धुक्यामुळे लोकोपायलटला िसग्नल िदसणे कठीण झाल्यामुळे, सुरक्षेच्या दृिष्टकोनातून धुके असलेल्या काळात रेल्वेगाड्या न चालिवण्याचा िनणर्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी उिशराने येणार्‍या रेल्वेगाड्यात १२४१० हजरत िनजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस १२.३० तास, १२७२४ नवी िदल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १५ तास, १२६१६ नवी िदल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ६.३० तास, १२६२२ नवी िदल्ली-चेन्नई तािमळनाडू एक्स्प्रेस ४.३० तास, १२७२३ हैदराबाद-नवी िदल्ली एपी एक्स्प्रेस १५ तास, १२७२२ नवी िदल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ४.१५ तास, १२२९६ पाटणा-बेंगळुरू संघिमत्रा एक्स्प्रेस ५.३० तास, १२६७० छापरा-चेन्नई गंगाकावेरी एक्स्प्रेस २.४५ तास, १२६५० हजरत िनजामुद्दीन-यशवंतपूर संपकर्क्रांती एक्स्प्रेस २ तास, १२६५२ हजरत िनजामुद्दीन-मदुराई एक्स्प्रेस १.३० तास उिशराने धावत आहे. दरम्यान, उिशराने येणार्‍या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. यामुळे वेिटंग रूम फुल्ल झाल्याची िस्थती आहे. (प्रितिनधी)

Web Title: 10 trains to delay due to fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.