शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के लसी वाया जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 02:43 IST

राज्यांना सूचना; लसीकरणात घाईगर्दी टाळा

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : दररोज उपलब्ध होणाऱ्या कोरोना लसीच्या डोसपैकी १० टक्के डोस वाया जाण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊनच लसीकरणाचा कार्यक्रम राबवावा. त्यात कोणतीही घाईगर्दी करू नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने राज्य सरकारांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्णन केल्यानुसार जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला भारतात येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे की, देशात प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभरात जास्तीत जास्त १०० लोकांना लस देण्यात यावी, असे ठरविण्यात आले आहे. त्यापेक्षा जास्त संख्येने लोकांना लस देण्याची घाईगर्दी राज्य सरकारांनी सध्या करू नये. ही संख्या नजीकच्या काळात वाढविता येईल. डॉक्टर, आरोग्यसेवकांना देण्याकरिता कोरोना लसीचा पुरेसा पुरवठा करण्यात आलेला नाही अशी तक्रार काही राज्यांनी केली आहे. 

१.६५ कोटी लसीचे डोस केंद्राकडे केंद्र सरकारकडे सध्या कोरोना लसींचे १.६५ कोटी डोस असून, त्यात कोविशिल्डचे १.१ कोटी, तर कोव्हॅक्सिनचे ५५ लाख डोस आहेत. ते राज्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPuneपुणेHealthआरोग्य