काश्मीरमध्ये चकमकीत १ दहशतवादी ठार

By Admin | Updated: October 21, 2015 10:30 IST2015-10-21T10:28:17+5:302015-10-21T10:30:29+5:30

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत एक दहशवादी ठार झाला असून २ जवान जखमी झाले आहेत.

1 militant killed in Kashmir encounter | काश्मीरमध्ये चकमकीत १ दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये चकमकीत १ दहशतवादी ठार

>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २१ - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत एक दहशवादी ठार झाला असून २ जवान जखमी झाले आहेत. 
बारामुल्ला येथील तंगमार्गच्या कुंझेर भागात काही दहशतवादी लपल्याची खबर मिळताच लष्कराने शोधमोहिम सुरू केली असतना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले , मात्र या चकमकीत दोन जवान जखमी झाले. दरम्यान ही चकमक अद्याप सुरू आहे. 

Web Title: 1 militant killed in Kashmir encounter