०६... खापा.... डॉक्टर... जोड
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:34+5:302015-02-06T22:35:34+5:30
---------चौकट-----------

०६... खापा.... डॉक्टर... जोड
---- -----चौकट-----------रुग्ण तपासणीत हयगयया प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी खापा आरोग्य केंद्राला भेट देऊन तपासणी केली. दरम्यान, मनोहर धारपुरे (५५, रा. खापा) यांना बुधवारी सकाळी खापा आरोग्य केंद्रात आणले होते. त्यांच्या छातीत दुखत असल्याने डॉ. सहारे यांनी त्यांना सावनेर ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. सावनेर येथे नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. सहारे यांच्यावर रुग्ण तपासणीत हयगय केल्याचा ठपका ठेवत त्यांनाही निलंबित करण्यात आले. ***