०६... इंट्रो
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30
१२९ शाळाबा मुले गवसली

०६... इंट्रो
१ ९ शाळाबाह्य मुले गवसलीशिक्षण विभागातर्फे सर्वेक्षण : घर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी घेतल्या नोंदीनागपूर : राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७ वाजतापासून तर सायंकाळपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात, भिवापूर तालुक्यात ४३, सावनेर व कामठी तालुक्यात प्रत्येकी २९, कुही तालुक्यात १३ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यात ७८ शाळाबाह्य मुले आढळून आली. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या सर्वेक्षणमागचा मुुख्य हेतू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या सर्वेक्षण कार्यात शिक्षण, पंचायत व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नगर परिषद व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ---