०२... रामटेक

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:37+5:302015-01-03T00:35:37+5:30

नगरसेवकांचे पािलकेच्या िवरोधात उपोषण

02 ... Ramtek | ०२... रामटेक

०२... रामटेक

रसेवकांचे पािलकेच्या िवरोधात उपोषण
रामटेक येथील आंदोलन : पािलकेने वाटली िवकासकामांची पत्रके
रामटेक : स्थािनक नगर पािलका प्रशासन लोकोपयोगी कामे करण्यात अपयशी ठरले आहे. वारंवार िनवेदने देऊनही कामे केली जात नाही, असा आरोप करीत काँग्रेसच्या िवद्यमान व माजी नगरसेवकांनी शुक्रवारी दुपारी १.३० वाजतापासून स्थािनक महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे पािलका प्रशासनाने शहरात पत्रके वाटली. आजवर शहरात करण्यात आलेल्या, सुरू असलेल्या व प्रस्तािवत िवकासकामांचा या पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रकांत िदलेली मािहती िदशाभूल करणारी असल्याचा आरोप दामोधर धोपटे यांनी केला आहे. या आंदोलनात काँगेसच्या िवद्यमान नगरसेिवका तुळसा महाजन, माजी नगराध्यक्ष शोभा राऊत, माजी नगरसेवक व सत्तापक्षनेते दामोधर धोपटे यांचा समावेश आहे.
मागील वेळी या पािलकेवर काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता होती. हल्ली िशवसेनेची सत्ता आहे. एकूण १७ पैकी तीन नगरसेवक काँग्रेसचे असून, त्यात तुळसा महाजन, कमरुिन्नसा शेख व पुष्पा बवर्े यांचा समावेश आहे. या मंडळींनी शहरातील रखडलेल्या िवकासकामांना गती देण्यासंदभार्त िनवेदने िदली. त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंंदोलनकत्यार्ंनी केला.
शहरात आयएचएसडीपीअंतगर्त ७२ घरकुलांचा प्रस्ताव तातडीने पाठिवण्यात यावा, घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात करावी, ओम व कािलदास स्मारकाची दुरुस्ती करावी, बिगच्यातील झाडे सुकण्याच्या मागार्वर असल्याने संबंिधत कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी, िपण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूणर् करावे, सावर्जिनक शौचालयांची दुरुस्ती करून ितथे पाण्याची सोय करावी, शौचालय पिरसरातील घाण साफ करावी, पािलका सुवणर् जयंती योजना यादीत गरजूंची नावे समािवष्ट करावी, स्वमालकी हक्काच्या पट्ट्यांचे अजर् िनकाली काढावे, त्यांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, िस्विमंग पूलचे बांधकाम पूणर् करावे, रस्त्यांची दुरुस्ती करावी, नाल्यांचे बांधकाम करावे, िफश माकर्ेटचे काम पूणर् करून लोकापर्ण करावे, या माकेर्टला स्व. जितराम बवर्े यांचे नाव द्यावे, अंबाळ्याची पाईपलाईन मुख्य वािहनीला जोडावी, अंबाळा घाटावर मिहलांसाठी शेड उभारावे, गडमंिदरावर िपण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सोय करावी, आदी मागण्या रखडल्याने सदर आंदोलन करण्यात येत असल्याची मािहती दामोधर धोपटे, तुळसा महाजन व शोभा राऊत यांनी िदली. (तालुका प्रितिनधी)
***

Web Title: 02 ... Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.