०२... पाऊस... जोड
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:32+5:302015-01-03T00:35:32+5:30
----------चौकट---------

०२... पाऊस... जोड
---- ------चौकट---------कापूस वेचणीला मजूर िमळेना! वेचणीला वेळीच मजूर िमळत नसल्याने कापूस शेतात रािहला आिण पावसाच्या तावडीत सापडला, असे काही शेतकर्यांनी सांिगतले. यावषीर् प्रितकूल वातावरणामुळे कापसाचा उत्पादनखचर् वाढला आहे. त्यात मजुरांची समस्या कायम आहे. एरवी तीन ते चार रुपये प्रित िकलोप्रमाणे करण्यात येणारी कापूस वेचणी यावषीर् सहा ते सात रुपयांवर गेली आहे. वेचणीसाठी मजूर िमळत नसल्याने बाहेरगावाहून मजुरांना आणावे लागते. त्यांच्या वाहतुकीचा अितिरक्त खचर् करावा लागतो. एक मजूर िदवसाकाठी ६० ते ७० िकलो कापूस वेचतो. यातून त्यांना रोज ३५० ते ४२० रुपये मजुरी िमळते. स्थािनक मजूर कापूस वेचणीपेक्षा बांधकाम, िमरची कटाईसह इतर कामाला प्रथम प्राधान्य देत असल्याचे शेतकर्यांनी सांिगतले. ***