०२... जुगार
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:25+5:302015-01-03T00:35:25+5:30
उमरी िशवारातील जुगार अड्ड्यावर धाड

०२... जुगार
उ री िशवारातील जुगार अड्ड्यावर धाडसहा जणांना अटक : एक लाख रुपयांचा ऐवज जप्तखापा : सावनेर तालुक्यातील खापा पोिलसांनी उमरी (जामडापाणी) बसथांब्याच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून१ लाख २ हजार ७६० रुपये िकमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. रोशन बालाजी बोकडे (२७), मंगेश िकशन आष्टनकर (३५), िनतेश सुधाकर नंदनवार (२२), यशवंत घनश्याम धांडे (२९), शंकर मनोहर बारापात्रे (३०) व अतुल ज्ञानेश्वर कोल्हे सवर् रा. खापा, ता. सावनेर असे अटक करण्यात आलेल्या अआरोपींची नावे आहेत. उमरी (जामडापाणी) िशवारात जुगार खेळला जात असल्यशची गुप्त मािहती खापा पोिलसांना िमळाली होती. सदर मािहतीच्या आधारे पोिलसांनी या िठकणी धाड टाकली. त्यास सदर आरोपी जुगार खेळताना आढळून येताच त्यांना लगेच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तीन मोटरसायकली, चार मोबाईल हॅण्डसेट, ७ हजार ७६० रुपये रोख व जुगारसवचे सािहत्य असा एकूण १ लाख २ हजार ७६० रुपये िकमतीचा ऐवज जप्त केल्याची मािहती पोिलसांनी िदली. याप्रकरणी खापा पोिलसांनी मुंबबई जुगार प्रितबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रितिनधी)***