०२... खापा... पूल

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:33+5:302015-01-03T00:35:33+5:30

(फोटो)

02 ... eat ... pool | ०२... खापा... पूल

०२... खापा... पूल

(फ
ोटो)
कालव्यावरील पुलाला पडले भगदाड
रायवाडी िशवारातील पूल : अवैध वाहतुकीकडे िसंचन िवभागाचे दुलर्क्ष
खापा : सावनेर तालुक्यातील खेकरानाला मध्य प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर रायवाडी िशवारात पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावरून अवैध व ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने पुलाच्या मध्यभागी भगदाड पडले आहे. याकडे िसंचन िवभागातील अिधकार्‍यांनी दुलर्क्ष केल्याचा आरोप नागिरकांनी केला आहे.
खेकरानाला या मध्यम प्रकल्पाचे पाणी िसंचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी कालव्याची िनिमर्ती करण्यात आली. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर रायवाडी िशवारात पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मागील काही मिहन्यांपासून या पुलावरून ओव्हरलोड ट्रकची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे या पुलाच्या खालच्या भागाला तडा गेलेल्या आहेत.
जानेवारी २०१४ मध्ये नागपुरातील काही बांधकाम व्यावसाियकांनी स्थािनक रेतीमािफयांना हाताशी धरून रायवाडी रेतीघाटात रेतीचे अवैध उत्खनन करायला सुरुवात केली. या चोरी केलेल्या रेतीच्या वाहतुकीसाठी रेतीमािफया टेंभूरडोह िशवारातील पांदण रस्त्याचा खुलेआम वापर करायचे. या पांदण रस्त्यावरील रायवाडी िशवारात खेकरानाला प्रकल्पाचा मुख्य कालवा असूल, त्यावर पूल आहे. सदर रेतीमािफया रेतीचे ओव्हरलोड ट्रक या पुलावरून घेऊन जायचे. या पुलावरून रेतीची अवैध व ओव्हरलोड वाहतूक अंदाजे सहा ते सात मिहने सतत सुरू होती.
या पुलाची िनिमर्ती हलक्या वाहनांसाठी करण्यात आली आहे. या पुलाचा अवस्था िवचारात घेत स्थािनक नागिरकांनी या अवैध वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थािनक ग्रामपंचायतचे पदािधकार्‍यांनी तटस्थ राहणे पसंत केले. पिरणामी, या पुलावरून ओव्हरलोड वाहतूक सुरूच रािहली. सदर पुलाची िनिमर्ती िसंचन िवभागाने केली असून, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही याच िवभागाकडे आहे. त्यामुळे िसंचन िवभागातील खापा कायार्लयातील सहायक अिभयंता आर. सरनाईक यांनी या संदभार्त िनतीन अग्रवाल, नागपूर यांना अनेकदा नोटीस पाठवून या पुलावरील वाहतूक बंद करण्याची सूचना केली. िशवाय, िसंचन िवभागाने यािवषयी तहसीलदार रवींद्र माने आिण िसंचन िवभागाचे उपिवभागीय अिभयंत्याकडे तक्रार केली. मात्र, कुणीही या वाहतुकीकडे गांभीयार्ने बिघतले नाही. त्यामुळे या पुलावर भगदाड पडले असून, पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रितिनधी)
***

Web Title: 02 ... eat ... pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.