०२... गुन्हे
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:40+5:302015-01-03T00:35:40+5:30
िमिनडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

०२... गुन्हे
ि िनडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूबुटीबोरी एमआयडीसी पिरसरातील घटनानागपूर : भरधाव िमिनडोरने िवरुद्ध िदशेने येणार्या ॲिक्टव्हाला धडक िदली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी पिरसरात गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. धीरज ऊफर् धिनराम हिरश्चंद्र दमाहे (३०, रा. बफेरा, ता. तुमसर, िजल्हा भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. धीरज हा एमएच-३१/बीएस-२७ क्रमांकाच्या ॲिक्टव्हाने जात होता. दरम्यान बुटीबोरी एमआयडीसी पिरसरात िवरुद्ध िदशेने येणार्या एमएच-३१/सीबी-९५२ क्रमांकाच्या टाटा एस या मालवाहू वाहनाने त्याच्या ॲिक्टव्हाला धडक िदली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोिलसांनी भादंिव २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***जळालेल्या मिहलेचा मृत्यू नागपूर : घरी स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना जळालेल्या मिहलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कन्हान येथे बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.िपंकी ऊफर् उषा राहुल गुिलया (२९, कन्हान खदान क्रमांक-३, ता. पारिशवनी) असे मृत मिहलेचे नाव आहे. सदर मिहला घरी स्टोव्हवर स्वयंपाक करीत होती. स्टोव्हचा भडका उडाल्याने ती गंभीररीत्या जळाली. त्यामुळे ितला लगेच नागपुरातील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. ितथे उपचारादरम्यान ितचा मृत्यू झाला. या प्रकरणी कन्हान पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. *** नरखेड शहरातून दुचाकी पळिवलीनागपूर : चोरट्यांनी नरखेड शहरातून मोटरसायकल चोरून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. िफयार्दी राजू चंपत ितवसकर (५४, रा. नरखेड) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/ई-६२०९ क्रमांकाची मोटरसायकल घरासमोर उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ती चोरून नेली. या मोटरसायकलची िकंमत १५ हजार रुपये असल्याचे पोिलसांनी सांिगतले. या प्रकरणी नरखेड पोिलसांनी भादंिव ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ***