०१... िहंगणा... िवषबाधा

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:04+5:302015-01-02T00:21:04+5:30

(फोटो)

01 ... wing ... | ०१... िहंगणा... िवषबाधा

०१... िहंगणा... िवषबाधा

(फ
ोटो)
िवषबाधेने मिहलेचा मृत्यू
एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर तणाव : िवष पाजल्याचा नातलगांचा आरोप
िहंगणा : िवषबाधेने मिहलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना िहंगणा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकात्मतानगरात गुरुवारी घडली. दरम्यान, ितला िवष पाजण्यात आल्याचा आरोप करीत ितच्या नातेवाइकांनी करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव िनमार्ण झाला होता.
कला सोहन गौर (४५, रा. एकात्मतानगर) असे मृत मिहलेचे नाव आहे. ितच्या पतीचा तीन मिहन्यांपूवीर् मृत्यू झाला असून, ती एकात्मतानगरात पवन व सूरज या दोन मुलांसोबत राहायची. दरम्यान, शिनवारी (िद. २७) पहाटे ती लघुशंकेसाठी बाहेर गेली आिण लगेच घरात आली. काही वेळातच ितची प्रकृती िबघडल्याने ितने मुलांना जागे केले. मुलांनी ितला लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी ितचा मृत्यू झाला. ितचा मृत्यू िवषबाधेने झाल्याची मािहती डॉक्टरांनी िदली.
ितचा मुलगा पवन व काही नातेवाइकांनी सांिगतले की ती सोमवारी शुद्धीवर आली होती. त्यावेळी ती हातवारे करून काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, गुरुवारी ितचा मृत्यू झाला. ितला िवष पाजण्यात आल्याचा आरोप करीत नातेवाकांनी ितचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला आिण दोषींवर गुन्हे नोंदिवण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव िनमार्ण झाला होता. पोलीस अिधकार्‍यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यातच एससीपी प्रदीप माने आिण पोलीस िनरीक्षक महेश पाटील यांनी सदर घटनेचा तपास करून गुन्हा नोंदिवण्याचे आश्वासन िदले. िशवाय, ितच्या मुलाने िदलेली तक्रार स्वीकारली. त्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. (तालुका प्रितिनधी)
***

Web Title: 01 ... wing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.