०१... सारांश... जोड

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30

श्री गजानन महाराज पालखी यात्रा

01 ... Summary ... attachment | ०१... सारांश... जोड

०१... सारांश... जोड

री गजानन महाराज पालखी यात्रा
नागपूर : श्री गजानन महाराज सेवा सेिमती िटमकी, नागपूरच्यावतीने दरवषीर् नागपूर ते रामटेक पायी पालखी यात्रेचे आयोजन केले जाते. ही पालखी यात्रा शिनवारी सायंकाळी ६ वाजता कन्हान येथे पोहोचणार आहे. त्यामुळे कन्हानमध्ये भािवकांचे स्वागत करण्यात येणार असल्याची मािहती आयोजकांनी िदली.
***
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
मेंढला : मेंढला-वडिवहीरा मागार्वरील डोबडीच्या नाल्यावरील पुलावर मध्यभागी खड्डे पडलेले आहेत. हा पूल वळणावर तसेच खोलगट असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे ितथे उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागिरकांनी केली आहे.
***
कमी दाबाच्या िवजेमुळे नुुकसान
नरखेड : तालुक्यातील सावरगाव िशवारातील ट्रान्सफॉमर्रमधून क्षमतेपेक्षा अिधक िवजेचा वापर होत असल्याने कृिषपंपांना कमी दाबाच्या िवजेचा पुरवठा होतो. त्यामुळे मोटरपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मोटरपंप जळाल्याने आिथर्क भुदर्ंड सोसावा लागतो. त्यामुळे कृिषपंपांना पूणर् दाबाची वीज देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
***
गितरोधक तयार करण्याची मागणी
मौदा : तालुक्यातील तारसा जॉईंट येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात वदर्ळ असते. ओव्हरलोड वाहनांमुळे या मागार्ला खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांमुळे अपघातही होत आहेत. या अपघातांना आळा घालण्यासाठी तारसा जॉईंट येथे गितरोधक तयार करण्याची मागणी नागिरकांनी केली आहे.
***

Web Title: 01 ... Summary ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.