०१... पावसाचा
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T00:21:15+5:30
परतीच्या प्रवासात पाऊस

०१... पावसाचा
प तीच्या प्रवासात पाऊसनागपूर : नववषार्च्या पिहल्या िदवशी नागिरकांनी तीथर्क्षेत्रांसोबतच पयर्टनस्थळांना भेट देत आनंद साजरा केला. िदवसभर ढगाळ वातावरण असल्याने कधी पावसाच्या सरी कोसळेल, अशी भीती नागिरकांच्या मनात िनमार्ण झाली होती.दरम्यान, गुरुवारी सायंकाळी कळमेश्वर पिरसरातील येरला, फेटरी िशवारात िरमिझम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या पावसाचा फटका परतीच्या प्रवासात असलेल्या पयर्टकांना बसला. रामटेकच्या गडमंिदर पिरसरात नागिरकांनी श्रीराम व सीतामाईचे दशर्न घेत नववषार्त नवा संकल्प केला. रामटेक, वाकी, आंभोरा, िबनासंगम पिरसरात नागिरकांनी ढगाळ वातावरणातच नववषार्च्या पिहला िदवसाचा आनंद लुटला. नरखेड तालुक्यात सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तालुक्यातील मन्नाथेश्वर, जलालखेड्यातील सोमेश्वर मंिदर आिण चांदणीबडीर् येथे दशर्नासाठी जाणार्या नागिरकांची मोठी पंचाईत झाली होती. (प्रितिनधी)***