०१... काटोल... रेल्वे
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T00:21:15+5:30
रेल्वेने कटून तरुणाचा मृत्यू

०१... काटोल... रेल्वे
र ल्वेने कटून तरुणाचा मृत्यूकाटोल : स्थािनक नगर पिरषदेत सफाई कामगार म्हणून काम करणार्या तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चंद्रकांत मोती महानंदे (३५, रा. तारबाजार, काटोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. चंद्रकांतचा मृतदेह काटोल शहरातील माहेश्वरी भवनामागील रेल्वे लाईनवर कटलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी काटोल पोिलसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.***