०१... काटोल... अवैध वाहतूक

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30

जनावरांची अवैध वाहतूक

01 ... Katol ... illegal transportation | ०१... काटोल... अवैध वाहतूक

०१... काटोल... अवैध वाहतूक

ावरांची अवैध वाहतूक
सात जणांना अटक : ३६ गुरांची सुटका
काटोल : दोन मालवाहू वाहनांमध्ये जनावरांची अवैधपणे वाहतूक करणार्‍या सात जणांना काटोल पोिलसांनी अटक केली. यात दोन्ही ट्रक जप्त करून त्यातील एकूण ३६ गुरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास काटोल - नागपूर मागार्वर करण्यात आली.
मोहंमद शफी शब्बीर कुरेशी (३१, रा. टेकानाका, नागपूर), गुलाबिसंग कटरे, रोशन कटरे, प्रेमलाल कटरे, सेवकलाल पटले चौघेही रा. गोरेगाव, िजल्हा गोंिदया, नारायण राठोड (३५, बोथली, ता. आवीर्, िजल्हा वधार्) व फिकरा ठाकरे (३४, रा. लाखांदूर, िजल्हा भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काटोल-नागपूर मागार्वरून एमएच-४०/वाय-११८६ व एमएच-३६/१९७६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनांत जनावरांची वाहतूक केली जात असल्याची मािहती काटोल पोिलसांना िमळाली होती. सदर मािहतीच्या आधारे काटोल पोिलसांनी दोन्ही वाहने थांंबवून त्यांची कसून तपासणी केली. त्या दोन्ही वाहनांमध्ये पोिलसांना जनावरे आढळून आली. यातील एका वाहनात २५ गोर्‍हे आिण दुसर्‍या वाहनात ११ बैल आढळून आल्याचे पोिलसांनी सांिगतले. या कारवाईमध्ये एकूण तीन लाख रुपये िकमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोिलसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी काटोल पोिलसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रितिनधी)
***

Web Title: 01 ... Katol ... illegal transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.