०१... कामठी... िबनासंगम
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:03+5:302015-01-02T00:21:03+5:30
(फोटो)

०१... कामठी... िबनासंगम
(फ ोटो)ओल्या पाट्यार्ंनी नववषार्चे स्वागत सुदाम राखडे ० कामठी नवीन वषार्चा आनंद साजरा करण्यासाठी नागिरकांनी कामठी तालुक्यातील िबना संगम येथे हजेरी लावली होती. कन्हान आिण पेंच नदीचा संगम असलेल्या या िठकाणी अनेकांनी ओल्या पाट्यार् करीत नवीन वषार्चे स्वागत गेले. िशवाय, या पिरसरात कामठी व खापरखेडा पोिलसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता.िबना संगम येथे िशवमंिदर असल्याने या स्थळाला तीथर्त्राचा दजार् प्राप्त आहे. हा पिरसर रमनीय असल्याने येथे नागपूरसह अन्य िठकाणांहून नागिरक कुटुंबासह िपकिनकसाठीही येतात. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अितशीघ्र कृती दलाचे सहायक पोलीस उपिनरीक्षक तुळशीराम मडावी यांच्या नेतृत्वातील पथकाने कामठी - खापरखेडा मागार्वरून िबना संगमकडे जाणार्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली. प्रेमीयुगुलांना थांबवून त्यांची ओळखपत्रे तपासण्यात आली. िशवाय, त्यांच्या कुटुंबीयांनाही पोिलसांकरवी मािहती देण्यात आली. त्यामुळे काही प्रेमीयुगुलांनी िबना संगमकडे न जाता माघारी जाणे पसंत केले. काहींनी कन्हान नदीच्या पात्रात सहलीचा आनंद लुटला. काहींनी नदीच्या पात्रात अथवा िकनार्यावर चुली पेटवून स्वयंपाकही केला. बच्चे कंपनींनी पाणी खेळत आनंद लुटला. काहींनी या िठकाणी दारू िपत नववषार्चे स्वागत केले.----पोिलसांनी फोडल्या बाटल्यािबना संगम येथे खापरखेडा पोिलसांच्या पथकाने कन्हान नदीच्या पात्रातील सवार्ंची कसून चौकशी करायला सुरुवात केली. यात काहींजवळ दारूच्या बाटल्या व मटन आढळून आले. पोिलसांनी दारूच्या बाटल्या िहसकावून घेत फोडल्या. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर िवरजण पडले. काहींनी खापरखेड्यात परत जाऊन दारूच्या बाटल्या िवकत आणल्या. काही तरुण या पिरसरात जुगार खेळत होत्या. पोिलसांना पाहताच त्यांनी जुगार खेळणे बंद केले. ---