०१... कामठी... आत्महत्या.
By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:44+5:302015-01-02T00:20:44+5:30
िववािहतेची गळफास लावून आत्महत्या

०१... कामठी... आत्महत्या.
ि वािहतेची गळफास लावून आत्महत्याकामठी : िववािहत मिहलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारेगाव येथे गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तोरणा नीलकमल सुखदेवे (३५, रा. वारेगाव, ता. कामठी) असे मृत मिहलेचे नाव आहे. सदर मिहलेने घरी कुणीही नसताना दुपारी १ वाजताच्या सुमारास छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी २ वाजताच्या सुमारास ितची आई घरी आल्यानंतर ितला तोरणा ही लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ितने आरडाओरड करताच शेजारी गोळा झाले. लागलीच पोिलसांना सूचना देण्यात आली. तोरणा ही िववािहत असून, चार मिहन्यांपासून ती वारेगाव येथे माहेरी राहायची. ितला मुलगा व मुलगी असे दोन अपत्य असल्याची मािहती िनकटवतीर्यांनी िदली. याप्रकरणी खापरखेडा पोिलसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रितिनधी)***