शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 18:13 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

ठळक मुद्देराजापूर केंद्रात बीट जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहाने

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद राजापूर गटाच्या सदस्य सुरेखा दराडे यांच्या हस्ते झाले. उपसरपंच काशिनाथ चव्हाण, माजी सरपंच प्रमोद बोडके, भाऊसाहेब गरु ड, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, केंद्रप्रमुख निलेश जाधव, मीना वैद्य, रमेश खैरनार, संतोष मुंडे, गोरखनाथ भाबड, सुभाष वाघ, मुख्याध्यापक दीपक जाधव, मुख्याध्यापक अशोक विंचूे उपस्थित होते.येवला पंचायत समितीचे माजी सभापती पोपट आव्हाड, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक लक्ष्मण घुगे, सुनील मारवाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रस्ताविक रामकृष्ण घुगे यांनी तर बालाजी नाईकवाडे यांनी आभार मानले.वकृत्व स्पर्धा प्रथम आदित्य खंडीजोर्ड, द्वितीय गायत्री वाबळे, तृतीय आराध्या घुगे. चित्रकला स्पर्धा प्रथम हर्षदा मिटके, द्वितीय पूर्वा पैठणकर, तृतीय, हर्षदा केर. १०० मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम साक्षी सोनवणे, द्वितीय अंजली शुक्ल, तृतीय साक्षी सोनवणे. २०० मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम ओम भड, द्वितीय वैभव खोकले, तृतीय युवराज परदेशी, वैयक्तिक नृत्य प्रथम वेदिका जाधव, द्वितीय स्नेहल भड, तृतीय अंजली शुक्ल. वैयक्तिक गीत गायन प्रथम विद्या मोरे, द्वितीय विद्या गायकवाड, समूह नृत्य प्रथम जिल्हा परिषद शाळा बाबुळगाव, द्वितीय जिल्हा परिषद शाळा सोमठाणजोश, समूहगीत गायन स्पर्धा प्रथम जिल्हा परिषद शाळा, भाटगाव. द्वितीय जिल्हा परिषद शाळा, खरवंडी.मोठा गट वकृत्व स्पर्धा प्रथम सोनाली आहेर, द्वितीय सिद्धी भड, तृतीय कल्याणी अहिरे, चित्रकला प्रथम सोनाली खोकले, द्वितीय, मोहिनी भड, तृतीय कावेरी बिन्नर. २०० मीटर धावणे मुलींमध्ये प्रथम वैष्णवी सोनवणे, द्वितीय मोहिनी भड, तृतीय कावेरी बिन्नर, ४०० मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम ऋ षिकेश दाने, द्वितीय पुरु षोत्तम गायकवाड, तृतीय आकाश मोर, खो खो (मुले) प्रथम आहेरवाडी, द्वितीय बदापूर, खो खो (मुली) प्रथम अहिरवाडी शाळा, जळगाव शाळा. कबड्डी (मुले) प्रथम आहेरवाडी शाळा, द्वितीय धामोडे शाळा, कबड्डी (मुली) प्रथम धुळगाव शाळा. वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रथम सेजल जाधव, द्वितीय मोहिनी येवले, तृतीय निखील मोरे, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा प्रथम कल्याणी अहिरे, द्वितीय शितल खोकले, तृतीय सोनाली येवले अशाप्रकारे राजापूर केंद्रात बीट जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहाने पार पडल्या.(फोटो ३० राजापूर) 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा