शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

विभागीय आयुक्त कार्यालयात युवकाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:43 AM

विभागीय आयुक्त कार्यालयातील भू-सुधार सहआयुक्त यांच्या कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या सिन्नर तालुक्यातील युवकास पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिकरोड : विभागीय आयुक्त कार्यालयातील भू-सुधार सहआयुक्त यांच्या कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या सिन्नर तालुक्यातील युवकास पोलिसांनी अटक केली आहे. सिन्नर तहसील कार्यालयाच्या कामकाजाबरोबरच निफाड उपविभागीय अधिकाऱ्यांविषयी तक्रार करूनही प्रकरणाची सुनावणी का घेतली नाही, असे म्हणत विभागीय आयुक्त कार्यालयातील भू-सुधार सहआयुक्त उमेश महाजन यांच्या दालनात वडझिरे येथील युवक योगेश देवराम ठोंबरे याने गोंधळ घातला. महाजन यांच्या कार्यालयात येऊन त्याने अधिकाºयांविषयीच्या तक्रारीं-विषयी एकच गोंधळ घातला. यावेळी त्याने सिन्नर तहसील कार्यालयातील कारभार आणि निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठाडे यांच्याबाबत अनेक आरोप केले. महाजन यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा आरडाओरडा सुरूच होता.सुनावणी का घेतली नाही असे म्हणत त्याने अधिकारी आणि कामकाजाविषयी अनेक आरोप केले.  ठोंबरे याची समजूत काढण्यासाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील प्रयत्न केले, मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तुमच्या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतला असून, त्याबाबत आपणाला कळविण्यात आल्याचे सांगूनही तो ऐकत नव्हता. अखेर त्यास विभागीय आयुक्तांकडे नेण्यात आले.आयुक्तांच्या दालनातही तो आरडाओरड करू लागल्याने अखेर नाशिकरोड पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतरही त्याचा गोंधळ सुरूच होता. ठोंबरे याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. ठोंबरे याने सहा महिन्यांपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता.

टॅग्स :Nashikनाशिकcommissionerआयुक्त