रेल्वेखाली युवक-युवतीने घेतली उडी
By Admin | Updated: July 5, 2014 00:16 IST2014-07-04T23:54:40+5:302014-07-05T00:16:18+5:30
रेल्वेखाली युवक-युवतीने घेतली उडी

रेल्वेखाली युवक-युवतीने घेतली उडी
रेल्वेखाली युवक-युवतीने घेतली उडी: युवकाचे महिनाभरापूर्वीच झाले होते लग्नमयत युवक संतोष याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते, तर आत्महत्त्या केलेली युवती बारावीमध्ये शिक्षण घेत होती. दोघांचेही वडील डेअरी फार्म येथे नोकरीस असून ते एकाच परिसरात राहत होते