शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

युवा कामगाराची दुचाकी दुभाजकाला धडकली, नाशिकमध्ये मध्यरात्री अपघात

By अझहर शेख | Updated: August 14, 2023 17:42 IST

जागरूक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविल्यानंतर गंगापूर पाेलिस ठाण्यातील शिपाई एस. जी. पवार यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला माहिती कळविली.

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील कंपनीत रात्रपाळीसाठी जाणाऱ्या कामगाराची दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दुचाकीचालक विशाल अभिमान मासूळ-पाटील (२०,रा. डीजीपीनगर-१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लवाटेनगर ते एबीबी सर्कलदरम्यानच्या रस्त्यावर घडली.

डीजीपीनगर एक येथील राहत्या घरातून विशाल हा नेहमीप्रमाणे रविवारी (दि. १३) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दुचाकीने कंपनीत जाण्यासाठी निघाला. त्याची दुचाकी (एमएच १५ बीडब्ल्यू ०७१५) उंटवाडी सिग्नलकडून एबीबीसर्कलच्या दिशेने येताना वळणावर दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की विशाल गंभीर स्वरुपात जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

जागरूक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविल्यानंतर गंगापूर पाेलिस ठाण्यातील शिपाई एस. जी. पवार यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला माहिती कळविली. तसेच उपनिरीक्षक मुंढे, हवालदार रामदास खुळात हे घटनास्थली दाखल झाले. त्यांनी विशाल याला उपचारार्थ जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून विशाल यास मयत घोषित केले. पुढील तपास हवालदार खुळात हे करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक