शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

तरुणाई ऑनलाईन फादर्स डे च्या माध्यमातून व्यक्त करणार कृतज्ञता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे.

ठळक मुद्देनाशिक शहरात फादर्स डे चा उत्साह तरुणाई सोशल मिडियावर ऑनलाईन साजरा करणार फादर्स डेजूनच्या तिसऱ्या रविवारी झळकतील वडिलांसोबतचे जुने-नवे फोटो

नाशिक  : यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिक कार्यक्रमांना परवनागी नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील हायटेक झालेली तरुणाई आपल्या जन्मदात्याविषयी रविवारी (दि.२१)फेसबूक, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांतून ऑनलाईन फादर्स डे साजरा करून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. तर काही जणांनी घरातच राहून वडिलांसोबत दिवस घालविण्याचे नियोजन केले आहे. मुले आणि  वडीलांच्या नात्यातील महत्व अधोरेखीत करणारा फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसºया रविवारी साजरा करण्यात येतो. फादर्स डे साजरा करण्याविषयी विविध मतभेद असले तरी या दिवसाच्या निमित्ताने वडिलांप्रती नि:स्वार्थ प्रेम आणि सन्मान व्यक्त करता येते असे तरुणांचे मत आहे. त्यामुळेच तरुणाई सोशल मिडियाच्या माध्यमातून फादर्स डे चा उत्साह निश्चितच साजरा करणार आहे. दरवर्षी अनेक तरुण घरोघरी हा दिवस उत्साहात साजरा  करून वडिलांना आकर्षक भेट देतात. मात्र यावर्षी कोरोनाची भिती आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण घरी राहून वडिलांसोबत वेळ घालवत मनमोकळ्या गप्पा मारण्याचा आनंद घेणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनNashikनाशिकFamilyपरिवार