एसटीत बसताना पडल्याने युवक जखमी
By Admin | Updated: May 18, 2014 00:35 IST2014-05-17T23:52:19+5:302014-05-18T00:35:19+5:30
नाशिक : शहर वाहतूक बसमध्ये बसत असताना पायरीवरून पाय घसरून पडल्याने युवक जखमी झाल्याची घटना रविवार कारंजा येथे घडली़

एसटीत बसताना पडल्याने युवक जखमी
नाशिक : शहर वाहतूक बसमध्ये बसत असताना पायरीवरून पाय घसरून पडल्याने युवक जखमी झाल्याची घटना रविवार कारंजा येथे घडली़
प्रशांत दिलीप निकम (२०) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़ दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान रविवार कारंजा येथून पंचवटी-नाशिकरोड गाडीत बसत असताना पायरीवरून पाय घसरून प्रशांत निकम खाली पडल्याने जखमी झाला़ त्यास नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.