शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत वडझिरे येथील युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:14 IST

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

वडझिरे : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.वडझिरे येथील रामदास दिलीप ठोंबरे (२६) व राहुल बोडके हे दोघे युवक अ‍ॅक्टीवा मोटारसायकलने एमआयडीसीकडून वडझिरे गावाकडे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.या अपघातात रामदास ठोंबरे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तर राहुल बोडके हा देखील जखमी झाला. रात्रीच्यावेळी कंपनी कामगार घरी जात असतांना त्यांना अपघातात दोघे जखमी युवक दिसले. त्यांनीतातडीने वडझिरे येथील त्यांच्या नातेवाईकांना फोन करुनघटनेची माहिती दिली. दोघांना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रामदास ठोंबरे याचा मृत्यू झाला होता. तर जखमी राहुल बोडके याच्यावर उपचार करण्यात आले.मयत रामदास ठोंबरे हा कुटुंबातील एकुलता एक होता. सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर वडझिरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेयाप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण बदादे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू