शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:32 IST

तरु णीने राहत्या घरात फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सुरेश पुंजा लोहरे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

इगतपुरी : तरु णीने राहत्या घरात फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सुरेश पुंजा लोहरे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी (दि. ९) मुंबई-आग्रा महामार्गाजवळील चंद्रभागा २ या सोसायटीत राहणाऱ्या रेखा सुरेश लोहरे (२०) हिने राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून मुक्ततालासलगाव : येवला तालुक्यातील मुखेड येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून नितीन संजय शिंदे याची निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. मुखेड येथील फिर्यादी अल्पवयीन मुलीने २४ सप्टेंबर २०१४ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नितीन संजय शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर खटल्याची सुनावणी होऊन सरकारी पक्षातर्फे६ साक्षीदार तपासण्यात आले. सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपी नितीन शिंदे याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फेनिफाड येथील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अरविंद बडवर व अ‍ॅड. सविता बडवर यांनी काम पाहिले.महिलेसह पुरुषाचीहीसोनसाखळी ओरबाडलीनाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून, पोलिसांच्या गस्तीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी (दि.१०) शहरात राष्टÑपती दौºयावर असताना सर्वत्र चोख बंदोबस्त व सतर्कतेचा इशारा आयुक्तालय हद्दीत असताना सकाळ, संध्याकाळ सोनसाखळी चोरीच्या दोन घटना म्हसरूळ पोलीस ठाण्यात घडल्या. चोरट्यांनी या घटनांमध्ये साडेतीन तोळे सोने लुटून पोलिसांना आव्हान दिले आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमाराला पहिली घटना घडली. मेरी परिसरातील हरिकृपा सोसायटी नर्मदा बंगला येथे राहणारे मधुकर पवार (७२) या ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. पवार हे प्रवेशद्वारावर वाहनाची काच पुसत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण थांबले. त्यांनी पवार यांना बोलण्यात गुंतवून गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोनसाखळी ओरबाडून काळ्या रंगाच्यापल्सर दुचाकीवरून पोबाराकेल्याचे फिर्यादीत पवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी