पावनेदोन लाखांच्या ऐवजासह कॅम्पातील तरुण बेपत्ता
By Admin | Updated: August 2, 2015 00:16 IST2015-08-02T00:15:07+5:302015-08-02T00:16:09+5:30
पावनेदोन लाखांच्या ऐवजासह कॅम्पातील तरुण बेपत्ता

पावनेदोन लाखांच्या ऐवजासह कॅम्पातील तरुण बेपत्ता
मालेगाव : येथील कॅम्प भागातील दौलत ऊर्फ राज हरी पाटील (२३)
हा तरुण गेल्या २५ जुलैपासून घरातून एक लाख रुपये
किमतीचे सोने व ७५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन काहीएक न सांगता निघून गेला आहे.
या प्रकरणी तरुणाचे वडील रुपा ऊर्फ हरी पाटील, रा. स्मशान मारुती, गांगुर्डे मळा, कॅम्प यांनी
कॅम्प पोलिसांत तक्रार दिली आहे.
या घटनेची पोलिसांत बेपत्ता
म्हणून नोंद करण्यात आली
असून, हवालदार सोनवणे तपास करीत आहेत. (वार्ताहर)