शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

पुरात अडकलेल्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 1:15 AM

सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

नाशिक : सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.बादल शंकर मेहतर (वय ३२ रा. सायखेडा, ता.निफाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या रविवारी (दि. ४) निफाड तालुक्यातील चांदोरी - सायखेडा या गावांना गोदावरीच्या पुराने वेढा दिला होता. यावेळी बादल मेहतर हा मद्यधुंद तरुण चांदोरी बसथांबा परिसरातील पूरपाण्याच्या फुगवट्यात अडकल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब रेस्क्यू पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यास सुखरूप काढण्यात यश आले होते. या घटनेनंतर त्याची प्रकृती खालावली होती. गुरुवारी (दि. ८) त्यास अशक्तपणा जाणवू लागल्याने भाऊ सूरज मेहतर यांनी त्यास रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणेfloodपूर