शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘ताई, तुम्ही लवकर बरे व्हा, चिंता बाळगू नका : उद्धव ठाकरे

By अझहर शेख | Updated: February 16, 2020 00:01 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपिडित महिला ६७ टक्के भाजली असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारले.

नाशिक : जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका महिलेवर पेट्रोल टाकून पेटवून ठार मारण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत निंदणीय आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी पिडितेला धीर देत ‘तुम्ही लवकर बरे व्हा, कुठल्याहीप्रकारची चिंता मनात बाळगू नका, डॉक्टरांकडून सर्वोतोपरी उपचार केले जात आहे, तुम्ही लवकर बरे व्हाल’असा संवाद साधला.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेत पिडित महिला ६७ टक्के भाजली असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच ठाकरे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा शासकिय रूग्णालयात पोहचले. गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.ते म्हणाले, लासलगावमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदणीय व दुर्दैवी असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या घटनेत प्रथमत: पिडित महिलेचा जीव वाचविण्याकरिता प्राधान्य दिले जात आहे. तसेच घटनेची सखोली चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाHinganghatहिंगणघाट