शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येवला ते तुळजापूर सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:28 IST

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे.

ठळक मुद्देसमाज प्रबोधन : जय भवानी संस्थेचा उपक्रम

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे.गेल्या १४ वर्षांपासून संस्थेच्या वतीने येवला ते तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर असे सायकल यात्रेचे नियोजन केले जाते. या यात्रेदरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवत ह्यसायकल चालवा -देश वाचवाह्ण, ह्यपाणी आडवा -पाणी जिरवाह्ण, ह्यबेटी बचावह्ण, वन्यजीव संरक्षण व नैसर्गिक संसाधनांचे जतन, वाहतूक सुरक्षा तसेच रक्तदान, अवयव दान आदी विषयांवर जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितले. किशोर खोकले यांनी संस्थेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.यंदा सायकल यात्रेमध्ये २७ सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला आहे. यात प्रामुख्याने महिला सायकल यात्री पूजा आव्हाड, नवनाथ भोरकडे, किरण खोकले, गोरख घोटेकर, विक्रम आव्हाड, सतीश दिघे, गणेश भोरकडे, गणेश मोरे, वासुदेव साळुंखे, सचिन कुटे, मनीष खोकले, नितीन कोकाटे, गोरख घोटेकर, विवेक लगड, अरुण खोकले, वैभव मोरे, कैलास सलमुठे, गणेश सोमासे, विशाल शिंगाडे, कारभारी भोरकडे, प्रभाकर डुंबरे, लक्ष्मण बनकर, अमोल महाले, सचिन भोसले व भिकन सोनवणे आदींचा सहभाग आहे. 

टॅग्स :yevla-acयेवलाSocialसामाजिक