येवल्यात इप्तार पार्टी
By Admin | Updated: July 6, 2014 00:18 IST2014-07-05T22:30:34+5:302014-07-06T00:18:31+5:30
येवल्यात इप्तार पार्टी

येवल्यात इप्तार पार्टी
येवला : रमजान महिन्यानिमित्त जुनी तहसील कचेरीत इप्तार पार्टी करण्यात आली. यावेळी काझी रफीउद्दीन, संभाजी पवार, पोलीस निरीक्षक रणजित डरे, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग खेडकर, धिरज परदेशी, प्रवीण पहिलवान, अय्युब शहा, नगरसेवक हुसेन शेख, मुश्ताक शेख, शफीक शेख, युनूस शेख, अकबर शहर, वहाब शहा यांच्यासह हिंदू-मुस्लीमबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)