शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

यशोधरा महिला संस्थेवर फसवणूक केल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:44 IST

दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या संचालकांनी फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या संचालकांनी फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निफाड तालुक्यातील शिवडी येथील मीराबाई नाना गायकवाड यांनी फिर्यादित म्हटले आहे की, नाशिकरोडच्या चेहेडी पंपिंग संगमेश्वरनगर, कोतकर बंगला येथे यशोधरा महिला सहकारी संस्था आहे. संस्थेमार्फत मीराबार्इंचा मुलगा सोमनाथ गायकवाड २००८ मध्ये सहा महिन्यांसाठी वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये काम करत होता. संस्थेच्या संचालक संगीता अनिल दशपुते, गीतांजली चंद्रकांत निकम, भाग्यश्री अनिल दशपुते, कल्पना चिंचोले, सरला राजेंद्र कोतकर, आरती छगनराव जाधव, चैताली सोनवणे, मालती मोरे, जाकिरा काजी आदींसह ३६ संचालकांनी कामगार सोमनाथ याला पीएफ व ईएसआयसीच्या वारसनोंदणीसाठी आईचे नाव लावायचे आहे, यासाठी मतदान कार्ड, फोटो आदी कागदपत्रे घेऊन खोटे दस्तऐवज, खोटा रहिवासी दाखला तयार करून संमतीशिवाय संस्थेचे संचालक बनवले. संचालक म्हणून बनावट अंगठे घेऊन विविध शासकीय, निमशासकीय व देवस्थानच्या निविदा प्राप्त करून घेऊन शासनाची फसवणूक केली. तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांचा अपहार केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस