कवडदरा येथे कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 18:15 IST2019-04-10T18:15:49+5:302019-04-10T18:15:58+5:30

कवडदरा: गावचे ग्राम दैवत वेताळ महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची विराट दगंल झाली.कुस्ती खेळण्यासाठी तालुक्यातील कुस्तीवीर सहभागी झाले होते.

 The wretched wounds at Kavdwara | कवडदरा येथे कुस्त्यांची दंगल

कवडदरा येथे कुस्त्यांची दंगल

ठळक मुद्दे.या कुस्तीसाठी परीसरातील नागरीकाकडून मोठा प्रतिसाद मिळाला.


कवडदरा: गावचे ग्राम दैवत वेताळ महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची विराट दगंल झाली.कुस्ती खेळण्यासाठी तालुक्यातील कुस्तीवीर सहभागी झाले होते.या कुस्तीमध्ये प्रथम विजेता भरवीर गावचा पांडू जुंदरे मानाची कुस्तीचा प्रथम विजेता ठरला आहेयाञे निम्मित बैलगाडीची सजावट करु न गावातून मिरवणूक काढण्यात आली.तसेच देवाच्या मानाची काठी मिरवणूक,रथ मिरवणूक याञेनिम्मित झाली.तसेच सास्कृंतिक कार्यक्र मात तमाशा , या याञेसाठी कवडदरा गावचे संपत रोंगटे,भाऊराव रोंगटे,भोरु रोंगटे,दत्तू पाटील जूंदरे,किरण रोंगटे तसेच कालिका मिञ मंडळ कवडदरा यांचे विशेष सहकार्य याञेसाठी मिळाले.याञेसाठी महीला-पुरु ष मंडळी सहभागी झाले होते.(10कवडदरायाञा)

Web Title:  The wretched wounds at Kavdwara