सिडको येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:40+5:302021-06-01T04:11:40+5:30
सिडकोतील रायगड चौक येथे कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी साध्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. होळकर ...

सिडको येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण
सिडकोतील रायगड चौक येथे कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षी साध्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. होळकर यांच्या जयंतीनिमित्त परिसर सुशोभित करण्यात आला होता. यावेळी भास्करराव जाधव, अनिल कर्नावट, संजय नावंदर, योगेश गांगुर्डे, रमेश जावरे, बाबाजी अहिरे, हरिभाऊ आढाव, दत्ता खाटेकर, नारायण जाधव, गणेश गवळी, भूषण शिरोडे, गणेश कासार आदींनीही होळकर यांच्या पुतळा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
===Photopath===
310521\31nsk_50_31052021_13.jpg
===Caption===
फोटो ओळी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांनामहानगरप्रमुख सुधाकर बडगुजर समवेत भास्करराव जाधव, अनिल कर्नावट, संजय नावंदर, योगेश गांगुर्डे, रमेश जावरे, बाबाजी अहिरे, हरिभाऊ आढाव, दत्ता खाटेकर, नारायण जाधव, गणेश गवळी, भूषण शिरोडे, गणेश कासार आदि.