श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:30 IST2020-08-05T22:23:44+5:302020-08-06T01:30:45+5:30

अयोध्या येथे राममंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Worship of the image of Shri Ram | श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन

राममंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर गोंदे फाटा येथे महाआरती करताना भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ.

नांदूरवैद्य : अयोध्या येथे राममंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
४याप्रसंगी भाजप तालुका सरचिटणीस सज्जन नाठे, बजरंग दल इगतपुरी तालुकाध्यक्ष मोहन जाधव, भाजप विद्यार्थी आघाडी इगतपुरी तालुकाध्यक्ष सागर नाठे, गोपाळ नाठे, बंडू नाठे, लालू नाठे, दत्तू नाठे, दत्तू आहेर, सुरेश बोडके, सुनील नाठे, अजय बोराडे, तुकाराम नाठे, भरत नाठे, कुंडलिक धोंगडे, तानाजी नाठे, राजू जाधव, निखिल आहेर, नीलेश नाठे आदी उपस्थित होते.

Web Title: Worship of the image of Shri Ram