शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘वर्ल्ड जावा डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:33 IST

शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले.

नाशिक : शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले.२०१२ साली स्थापन झालेल्या नाशिक ‘येझदी जावा क्लब’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यावर्षीही १७व्या जावा डेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येझदीच्या जावा बाइक वापरणाऱ्या क्लबच्या सभासदांनी आपल्या बाइक या क ार्यक्रमात आणल्या. सध्याच्या पिढीसाठी जुन्या झालेल्या मात्र तेवढ्याच ‘युनिक’ आणि विंटेज ठरणाºया येझदी बाइकवर बसून सेल्फी घेण्याचा मोह यावेळी तरुणाईला आवरता आला नाही. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील उपस्थित होते.शहरात २०१३ सालापासून हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती क्लबचे अंबरिश मोरे यांनी दिली. पहिल्या वर्षी सर्व जावाप्रेमींनी त्यांच्या येझदी बाइकवरून फेरी काढत ‘मुलगी वाचवा’ असा संदेश दिला होता. यावर्षी केवळ बाइक डिस्प्ले करण्यात आल्या होत्या. दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसºया रविवारी ‘वर्ल्ड जावा डे’ जगभरात साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकbikeबाईक