शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

पोलीस अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:24 IST

स्व-विकासासाठी कैझेन जपानी व्यवस्थापन प्रणालीचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन कीर्तनकार डॉ. संदीप भानोसे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यशाळेप्रसंगी केले.

सातपूर : स्व-विकासासाठी कैझेन जपानी व्यवस्थापन प्रणालीचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन कीर्तनकार डॉ. संदीप भानोसे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यशाळेप्रसंगी केले.ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. भानोसे यांनी पुढे सांगितले की, जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या प्रगत शहरांवर अणुबॉम्बच्या प्रयोगानंतर जपान उद्ध्वस्त झाले. त्यानंतर जपानने प्रगती करण्यासाठी स्वत:ची कैझेन व्यवस्थापन पद्धती विकसित केली व प्रगती केली. कैझेन पद्धतीचा वापर अनेक देशात केला जातो. कै म्हणजे चांगल्यासाठी व झेन म्हणजे बदल परिवर्तन. पोलीस कर्मचाºयांनी स्वविकासासाठी कैझेनचा प्रयोग रोज करावा, असेही भानोसे यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे- वालावलकर, सुरेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन योगेश नाईक यांनी केले. रामदास डंबाले यांनी आभार मानले.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक