कामे सिंहस्थाची
By Admin | Updated: September 19, 2014 00:44 IST2014-09-18T22:08:06+5:302014-09-19T00:44:35+5:30
कामे सिंहस्थाची

कामे सिंहस्थाची
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात झाली असून, शहरातील रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तपोवन मार्गावरील रस्ता रुंदीकरण कामाला सध्या वेग आला आहे.