शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मध्य प्रदेशकडे जाणाºया मजुरांना अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 10:52 PM

नांदगाव : दळणवळणाच्या सुविधा बंद असल्याने आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या सुमारे वीस जणांना येथे अडविण्यात येऊन त्यांची सोय सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या निवास शिबिरात करण्यात आली. तसेच तीन चाकी सायकलवर बुलडाणा येथे निघालेला दिव्यांग तरु ण व त्याची मतिमंद बहीण यांचादेखील आजच्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. दरम्यान, आंतरजिल्हा सीमेवरील चेकपोस्टला बगल देऊन तालुक्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींच्या मागावर पोलीस आहेत.

ठळक मुद्दे नांदगाव : पायपीट करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : दळणवळणाच्या सुविधा बंद असल्याने आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या सुमारे वीस जणांना येथे अडविण्यात येऊन त्यांची सोय सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या निवास शिबिरात करण्यात आली. तसेच तीन चाकी सायकलवर बुलडाणा येथे निघालेला दिव्यांग तरु ण व त्याची मतिमंद बहीण यांचादेखील आजच्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. दरम्यान, आंतरजिल्हा सीमेवरील चेकपोस्टला बगल देऊन तालुक्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींच्या मागावर पोलीस आहेत.सोमवारी थांबविण्यात आलेले बहुतांश मजूर नाशिकरोडला मालधक्क्यावर मजुरीचे काम करणारे असून, ते मध्य प्रदेशातील गावाकडे पायपीट करत निघाले आहेत. दुपारी शहरातील राज्यमार्गावरून जात असताना शनिमंदिर परिसरातील पुलावर ते दोघांना दिसले.कोरोनामुळे जगभरात राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, संपूर्ण भारतात लॉकडाउन आहे.हिरे व विसपुते यांनी प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांना कळविल्यानंतर त्यांनी या मजुरांना निवारा शिबिरात दाखल केले. दाखल केल्यावर या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.स्वयंसेवी संस्थेमार्फत मदतकार्य सोमवारी सकाळपासूनच शहराच्या विविध राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर पायपीट करणाºयांची चौकशी सुरु होती. चोपडा, अमळनेर, औरंगाबाद आदी भागाकडे जात असलेल्या काहीजणांना या शिबिरात आणले. सायंकाळी दाखल झालेल्या लोकांची संख्या वीसपर्यंत होती. या सर्वांना झोपण्यासाठी गाद्या, पांघरण्यासाठी ब्लॅँकेट, टूथपेस्ट, ब्रश व जेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. शहरातील स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनीही मदत केली.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या