शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मजूर म्हणून कामाला आले अन् सव्वा लाखांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:07 IST

गेल्या आठवड्यापासून पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्याने वैभव संजय सूर्यवंशी, ऋषिकेश अनिल घोलप हे दोघे काम करण्यासाठी येत होते.

ठळक मुद्दे दोघा मजुरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल दोघेही संशयित सिडकोचे रहिवासी

नाशिक : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साईसेवा सोसायटीत राहणाऱ्या जानकीराम वामन पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीची तक्र ार दाखल केली असून, पोलिसांनी दोघा संशयित मजुरांना अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, गायत्रीनगर परिसरातील साई सेवा सोसायटीमधील पाटील यांच्या घरात असलेल्या टेरेसचे पत्रे बदलण्याचे काम सुरू असून, सदर कामासाठी मजूर लावण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्याने वैभव संजय सूर्यवंशी, ऋषिकेश अनिल घोलप हे दोघे काम करण्यासाठी येत होते. त्यांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून दोघा संशयित आरोपींनी कानातील झुबे, वेल, रिंग असा सुमारे सव्वा लाख रु पयांचा ऐवज चोरून नेला सदरची घटना पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार संशयित सूर्यवंशी व घोलप या दोघा मजुरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेले दोघेही संशयित सिडकोचे रहिवासी आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी