शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

त्रकृषी सहायकांचे काळ्या फिती लावून काम

By admin | Updated: June 15, 2017 00:53 IST

त्र्यंबकेश्वर : आकृतिबंध तयार नसल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : राज्याच्या कृषी विभागाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली असून, कृषी विभाग व मृद, जलसंधारण विभाग वेगळा करण्यात आला आहे. त्यासाठी वेगळे मंत्रालय तयार करण्यात आले आहे. कृषी सहायकांना मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी नवीन विभागात कोणते काम करायचे आहे त्या विभागासाठी अजून आकृतिबंध तयार नाही. यामुळे कृषी सहायकांना काहीच माहीत नसल्याने प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.बुधवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आकृतिबंधाबरोबरच कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावीत, नवीन आकृतिबंधात कृषी सहायकाचे पदनाम कृषी अधिकारी म्हणून करण्यात यावे, पदोन्नतीसाठी परीक्षेची अट घातली आहे त्यात कालापव्यय होईल म्हणून ती काढून टाकावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षणसेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास महिनाभर वेगवेगळ्या आंदोलनाचे टप्पे असतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष आबासाहेब आटोळे, राजेंद्र काळे, तालुका कार्याध्यक्ष केवळ पवार, राज्य महिला प्रतिनिधी राजश्री जाधव, जालिंदर बारे, भाऊसाहेब थेटे, पंकज भदाणे, राजेंद्र जाधव, सुधीर सूर्यवंशी, संदीप पठारे, ज्ञानदेव हांडे, दिलीप वाघेरे आदी उपस्थित होते.१० जुलैपासून काम बंददि. १२ ते १४ जून काळी फीत, १५ ते १७ जून लेखणी बंद, दि. १९ जिल्हा अधीक्षक कृषी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन, दि. २१ ते २३ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, दि. २७ ते १ जुलै विभागीय कृषी सहसंचालक व आयुक्त कृषी पुणे यांच्या कार्यालयावर धरणे मोर्चा व निदर्शने, तर दि. १० जुलैपासून बेमुदत काम बंद करण्यात येणार आहे.