शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

महिला नगरसेवकांना महापालिकेत दुय्यम वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:56 PM

नाशिक- महिला नगरसेवक म्हणून निवडून आलो परंतु अधिकारी जुमानत नाहीत, पुरूष नगरसेवकांचेच ते ऐकतात, महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही की अन्य सुविधा... अशा प्रकारच्या अनुभवजन्य तक्रारींचा पाऊसच विधी मंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर मांडण्यात आल्याचे समजते.डॉ. भारती लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरूवारी (दि. २३) महापालिकेस भेट दिली. यावेळी स्थायी समितीच्या ...

ठळक मुद्देउपेक्षा: विधी मंडळ समितीसमोर तक्रारींचा पाऊस

नाशिक- महिला नगरसेवक म्हणून निवडून आलो परंतु अधिकारी जुमानत नाहीत, पुरूष नगरसेवकांचेच ते ऐकतात, महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही की अन्य सुविधा... अशा प्रकारच्या अनुभवजन्य तक्रारींचा पाऊसच विधी मंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर मांडण्यात आल्याचे समजते.डॉ. भारती लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरूवारी (दि. २३) महापालिकेस भेट दिली. यावेळी स्थायी समितीच्या दालनात झालेल्या बैठकीस केवळ महिला नगरसेवक आणि अधिकाºयांनाच प्रवेश होता. यावेळी महिला नगरसेवकांनी मनमोकळ्यापध्दतीने मते मांडतानाच पदोपदी येणाºया अनुभवांचे कथन केल्याचे समजते. पुरूष नगरसेवक आणि महिला यांचा दर्जा समान असताना प्रत्यक्षात मात्र पुरूषांना अधिक महत्व दिले जाते. प्रशासनातील अधिकारी महिला नगरसेवकांना अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक देतात. पुरूष मंडळी कोणत्याही प्रकारच्या भाषा वापरून कामे करून घेतात अशी भाषा महिलांना वापरता येत नसल्याने त्यांची कामे रखडतात. अशा तक्रारी त्यांनी केला. महिला नगरसेवकांना दुय्यम वागणूक मिळते. महासभेच्या दिवशी बहुतांशी सर्वच महिला उपस्थिीत असतात. परंतु त्यांच्यासाठी वेगळा विश्रांती कक्ष नाही, त्यामुळे कुठेही एकत्रीत बसता येत नाही अशा तक्रारी करण्यात आल्या. शहरात आणि महापालिकेत असलेली महिलांची स्वच्छता गृह तसेच अन्य समस्या मांडतानाच बचत गटांना कामे देण्यासाठी असलेल्या जाचक अटी तसेच अनेक समस्या देखील मांडल्या.