शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा साडीचा पदर गिरणीत अडकून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 21:54 IST

चांदवड -तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे साडीचा पदर नकळतपणे गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकला

चांदवड -तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली.मंगला दरेकर या स्वत:च्या पिठाच्या गिरणीत दळण दळत असताना त्यांच्या साडीचा पदर नकळतपणे गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर सरपंच नंदू चौधरी यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक पवार हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू