महिलेचे मंगळसूत्र पळविले

By Admin | Updated: October 2, 2015 00:03 IST2015-10-02T00:01:46+5:302015-10-02T00:03:58+5:30

महिलेचे मंगळसूत्र पळविले

The woman's mangulasutra ran | महिलेचे मंगळसूत्र पळविले

महिलेचे मंगळसूत्र पळविले

नाशिक : हिरावाडीतून पायी जात असताना एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेचून पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये संशयितांविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसिका प्रमोद वारे (५५, रा. १०, कावेरी अपार्टमेंट, दामोदरनगर) यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पळविल्याचे वारे यांनी फिर्यादित म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The woman's mangulasutra ran